गेली अनेक दशके रसिकांना असीम आनंद देणा-या चिरतरूण गायिका म्हणजे आशा भोसले. आपल्या गाण्यांइतक्याच आपल्या बिनधास्त स्वभावासाठीही त्या ओळखल्या जातात. नुकतेच आशा दींनी स्वत:चे एक डिजिटल चॅनल लॉन्च केले. या चॅनलवर आशा भोसले आपल्या आयुष्यातील अनेक घटना, अनेक मजेशीर किस्से शेअर करत असतात. अलीकडे एक असाच किस्सा त्यांनी शेअर केला. होय, आशा दीदी जर पुरूष असल्या तर त्यांनी काय केले असते तर एका अभिनेत्रीला चक्क पळवून नेले असते, याचा खुलासा यातून झाला.

#LokmatNews #ashabhosle #lokmatcnxfilmy
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber